

Aerial view of Nagpur airport amid expectations of its handover to the GMR Group.
Sakal
नागपूर: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हस्तांतरणाचा मुद्दा तब्बल एक वर्षापासून रखडलेला आहे. राजकीय नेत्यांनी दिलेल्या तारीख पे तारीख आणि आश्वासन फोल ठरले. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीच मोठा अडथळा ठरत असल्याने उड्डाण रखडल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यामुळेच विमानतळ हस्तांतरण रेंगाळले आहे.