Nagpur News: विमानातून कोरियन सिगारेट्सची तस्करी; शारजातून आणताना सापडले दोन तस्कर, दीड लाख सिगारेट जप्त
Nagpur Airport: विमानातून कोरियन ब्रांडच्या सिगारेट्सची तस्करी होत असल्याचा प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहाटे उघडकीस आला. दोन तस्कर एअर अरेबियाच्या शारजा-नागपूर विमानातून सिगारेट आणताना सापडले.
नागपूर : विमानातून कोरियन ब्रांडच्या सिगारेट्सची तस्करी होत असल्याचा प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहाटे उघडकीस आला. दोन तस्कर एअर अरेबियाच्या शारजा-नागपूर विमानातून सिगारेट आणताना सापडले.