Nagpur Flight Delay: धुके आणि कडाक्याच्या थंडीचा फटका; नागपूर विमानसेवा विस्कळीत
Dense Fog Disrupts Flight Operations at Nagpur Airport: कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे नागपूर विमानतळावरील अनेक उड्डाणांना विलंब झाला. कमी दृश्यमानतेचा थेट परिणाम हवाई वाहतुकीवर जाणवत आहे.
नागपूर : संपूर्ण देशात थंडीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यासोबतच दाट धुके, कडाक्याची थंडी आणि कमी दृश्यमानताही जाणवू लागली आहे. ज्याचा थेट परिणाम विमानसेवेवर होत आहे.