Nagpur Airport: नागपूर एअर कार्गो नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार; विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनलच्या आराखड्याला अंतिम स्वरूप

New Terminal: नागपूर विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनल भवनाचे काम सुरू असून वास्तू आराखडे अंतिम टप्प्यावर आहेत. मिहानमध्ये सोलार डिफेन्सला २२३ एकर जमीन देण्यात आली असून प्रकल्पासाठी १२७८० कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे.
Nagpur Airport

Nagpur Airport

sakal

Updated on

मुंबई : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या प्रवासी टर्मिनल भवनचे काम सुरू असून यासंदर्भातील सविस्तर वास्तू आराखडे अंतिम करण्यात आले आहे. ते विविध वैधानिक प्राधिकरणांकडे मंजुरीसाठी सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com