

Nagpur
esakal
नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ अखेर जीएमआर समूहाकडे हस्तांतरित करण्याचा मुहूर्त निश्चित झाला आहे. २५ जून रोजी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कंपनीकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा हा महाप्रकल्प संपूर्ण विदर्भासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार आहे.