Ajit Pawar
esakal
NCP Office Vandalised by Angry Workers In nagpur : मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी इच्छूकांची लगभग सुरु आहे. मात्र, अनेकांनी उमेदावारी न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यानी अजित पवार यांच्या कार्यालयाती तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. यात कार्यालयात मोठं नुकसान झालं आहे.