Nagpur Amrut 2 : खोदकामावरून मुख्यमंत्र्यांचा संताप ‘अमृत २’ची सर्व कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

Amrut 2 Works Must Be Completed by March 2027 : नागपुरातील ‘अमृत २’च्या कामांसाठी होणाऱ्या रस्ते खोदकाम आणि निकृष्ट पुनर्भरणाच्या तक्रारींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली.
Devendra Fadnavis latest news

Devendra Fadnavis latest news

Esakal

Updated on

नागपूर : रस्ते खोदकामाच्या नावाखाली नागरिकांची गैरसोय आणि पुनर्भरणाच्या नावाखाली निकृष्ट कामे, असा प्रकार चालणार नाही. ‘अमृत २’च्या कामांवरून आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्ते खोदकाम व पुनर्भरणाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com