Nagpur Air Traffic Control: नागपूर एटीसीकडून रोज १ हजार ३३० विमानांचे नियंत्रण; उपराजधानीच्या अवकाशातून हजारो विमानांचे अवागमन

Nagpur News : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरचे एटीसी देशातील अत्यंत व्यस्त एटीएसपैकी एक आहे. गेल्या दोन वर्षांपासून दर महिन्याला ४०,००० विमानांचे कंट्रोलिंग केले जात आहे.
Nagpur Air Traffic Control
Nagpur Air Traffic Controlsakal
Updated on

नागपूर : देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोलर) देशातील व्यस्त एटीएसपैकी एक आहे. हे एटीएस गेल्या दोन वर्षांपासून महिन्याला ४० हजारांवर विमानांचे कंट्रोलिंग करीत आहे. म्हणजे दररोज १ हजार ३३५ विमानांचे कंट्रोल करते अशी माहिती पुढे आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com