Nagpur: नागपुरात चार आयुर्वेदिक दवाखान्यांना टाळे, मनपाकडून आयुर्वेद उपचार पद्धतीची उपेक्षा

Closure of Four Ayurvedic Clinics Raises Concerns: नागपुरातील मनपाच्या चार आयुर्वेदिक दवाखान्यांना टाळे लागल्याने आयुर्वेदिक उपचार आणि NMC आरोग्य सेवा वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयुर्वेद तज्ज्ञांची पदे कमी होत असताना नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

केवल जीवनतारे: सकाळ वृत्तसेवा नागपूर, ता. १६: केंद्र शासनाने आयुष मंत्रालयाची स्थापना करीत आयुर्वेदिक उपचारांना चालना देण्यावर भर दिला आहे. त्याचवेळी उपराजधानीतील मनपाच्या अखत्यारीत असणारी चार आयुर्वेदिक दवाखाने बंद झाले आहेत. सोबतच आयुर्वेद तज्ज्ञांची पदेही व्यपगत करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com