Nagpur Crime: दारूच्या वादातून मित्राचा खून; नागपुरात तीन जणांना अटक

Nagpur News: बाबा बुद्धाजीनगर, नागपूरमध्ये दारू कमी आणल्या वादातून मित्राने मित्राचा डोक्यावर दांड्याचा फटका मारून खून केला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून सखोल तपास सुरू असून घटना पाचपावली परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण करणारी ठरली आहे.
Nagpur Crime

Nagpur Crime

sakal

Updated on

नागपूर : पैसे देऊनही पार्टीत कमी दारू आणल्याने झालेल्या भांडणातून मित्रांनीच डोक्यावर दांड्याने प्रहार करीत मित्राचा खून केला. ही थरारक घटना रविवारी (ता.८) दुपारी पाचपावली हद्दीतील बाबा बुद्धाजीनगरात घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com