Nagpur News: बारमधील गोंधळ प्रकरणी आठ अटकेत; व्यवस्थापकासह मालकाच्या मुलावर हल्ला
Glass Bottle Used During Fight, Causing Injuries: हुडकेश्वर बारमध्ये दारू पिण्यावरून वाद झाले, काचेच्या बाटलीने हल्ला केला; पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली, अल्पवयीन मुलाही ताब्यात.
नागपूर: हुडकेश्वर परिसरातील बारमध्ये दारू पिण्यावरून वाद होऊन व्यवस्थापकावर काचेच्या बाटलीने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.