Ladki Bahin Yojana : तीन हजारांवर लाडक्या बहिणींना धक्का; अर्ज केले नामंजूर, जिल्ह्यात चार लाख ८४ हजार महिला लाभार्थी
Women Empowerment : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातही तीन हजार १७८ बहिणींना धक्का बसला आहे. विविध कारणाने अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
नागपूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातही तीन हजार १७८ बहिणींना धक्का बसला आहे. विविध कारणाने अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील १३ तालुक्यात लाभार्थी संख्या चार लाख ८४ हजार ६१४ आहे.