Nagpur News: दंडाच्या रकमेतून विदर्भाच्या गरजूंना मोठा आधार ;उच्च न्यायालयाचा उपक्रम; लोककल्याण निधीमध्ये ९६.१३ लाखांचा निधी

3. Financial Aid Approved for 12 Kidney Patients : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या लोककल्याण निधीतून विदर्भातील गरजू रुग्ण, अनाथ विद्यार्थी, दिव्यांग आणि सामाजिक संस्थांना आर्थिक मदत दिली जात आहे.
Nagpur Bench of the Bombay High Court supports needy patients, students and social welfare institutions through its Lok Kalyan Fund.

Nagpur Bench of the Bombay High Court supports needy patients, students and social welfare institutions through its Lok Kalyan Fund.

esakal

Updated on: 

नागपूर,: न्यायालय म्हटले की प्रथम न्यायदानातून समाजातील विविध घटकांना मिळालेला न्याय, हीच संकल्पना प्रत्येकाच्या समोर येईल. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यापलीकडे जात विदर्भातील गरजू व्यक्ती, पीडितांसह विविध लोक उपयोगी कार्य करणाऱ्या संस्थांना आर्थिक साहाय्य करण्याचा कौतुकास्पद उपक्रम होती घेतला आहे.

याचिकाकर्ते, प्रतिवाद्यांना लगावलेला दंड, दावाखर्च किंवा प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी उच्च न्यायालयातर्फे विशिष्ट रक्कम जमा करण्याचे आदेश दिले जातात. त्या निधीद्वारे ही मदत केली जात आहे,

Loading content, please wait...