Nagpur Book Festival: नागपूरचा पुस्तक महोत्सव नवी उंची गाठेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हलचे उद्घाटन
CM Devendra Fadnavis: नागपूर बुक फेस्टिव्हल नवी उंची गाठेल; झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हलाचे मुख्यमंत्री फडणवीस उद्घाटन करणार. विदर्भात वाचनसंस्कृतीस प्रोत्साहन, लेखक-विद्यार्थी यांचा सहभाग.
नागपूर : एनबीटीने देशभरात वाचनसंस्कृती पुनर्स्थापित करण्याचे उत्कृष्ट कार्य केले आहे. नागपूरचा पुस्तक महोत्सव आता नवी उंची गाठेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.