Water Price Hike: विदर्भात पिण्याच्या पाण्याच्या दरवाढीची दाट शक्यता; इस्राईल-इराण युद्धाचा फटका

Iran-Israel Conflict Impacts Crude Oil Prices: इस्राईल-इराण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय तेलदर वाढले असून प्लास्टिक दाण्यांच्या किमती १०–१५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे नागपूरसह विदर्भातील बाटलीबंद पाण्याच्या किमती लवकरच वाढण्याची शक्यता आहे.
Water Price Hike

Water Price Hike

sakal

Updated on

नागपूर : इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम आता थेट पिण्याच्या पाण्यावर होण्याची चिन्हे आहेत. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरू असून प्लास्टिक निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दरही कमालीचे कडाडले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com