Prashant Padole Accident Update : भंडाऱ्याचे खासदार पडोळेंच्या वाहनाला अपघात; थोडक्यात बचावले, नागपूर बायपासवर उमरेड फाट्याजवळ पहाटेची घटना

Nagpur Bypass Accident : नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ आज, गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास अज्ञात ट्रकने भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या खासगी वाहनाला धडक दिली.
Prashant Padole

Prashant Padole car accident update

esakal

Updated on

नागपूर/भंडारा : नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ आज, गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास अज्ञात ट्रकने भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या खासगी वाहनाला धडक दिली. यात डॉ. पडोळे व त्यांचे सहकारी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com