
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने नुकताच नागपुरातील तिसरा (गोल्डन) रिंग रोड आणि नवीन नागपूर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे आगामी राज्य मंत्रिमंडळ (कॅबिनेट) बैठकीतही त्याला मंजुरीची अपेक्षा आहे.