Nagpur Crime: आई-वडिलांकडून दारूच्या नशेत मुलांना क्रूर वागणूक; पोलिस आणि बाल संरक्षण पथकाने केली तिन्ही मुलांची सुटका
Crime News: दारूच्या आहारी गेलेल्या आई-वडिलांनीच पोटच्या तीन मुलांसोबत अमानूष वर्तन केले. याची माहिती मिळताच, बाल संरक्षण पथक आणि पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करीत मुलांची सुटका केली.
नागपूर : दारूच्या आहारी गेलेल्या आई-वडिलांनीच पोटच्या तीन मुलांसोबत अमानूष वर्तन केले. याची माहिती मिळताच, बाल संरक्षण पथक आणि पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करीत मुलांची सुटका केली.