Nagpur News: चेंबरच्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू; खरबीच्‍या शारदानगर येथील घटना, खेळता खेळता पडल्याचा अंदाज

Nagpur Accident: नागपूरातील खरबी परिसरात उघड्या चेंबरमध्ये पडून सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. खेळता-खेळता झालेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

नागपूर : खेळता-खेळता पाण्याच्या चेंबरच्या खड्ड्यात पडून एका ६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत खरबीच्या शारदानगर परिसरात घडली. दानिश फय्याज अंसारी असे मृत मुलाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com