Nagpur Chinese Food Stalls: आता चायनीज स्टॉल्स एफडीएच्या रडारवर; अस्वच्छतेसह अन्नसुरक्षा नियमांची होणार तपासणी

Chinese Food Stalls Come Under FDA Radar in Nagpur: अस्वच्छता, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि परवान्यांची तपासणी करण्यासाठी सोमवारपासून कारवाई तीव्र होण्याची शक्यता आहे.
Nagpur Chinese Food Stalls

Nagpur Chinese Food Stalls

esakal

Updated on

नागपूर: शहरात अन्न व औषधी प्रशासनाने १२० पेक्षा जास्त कारवाया केल्या आहेत. आता शहरातील चायनीज फूड स्टॉल्स एफडीएच्या रडारवर आहेत. सोमवारपासून ही कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com