
Nagpur Elections
sakal
नागपूर : आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपाने तयार केलेले प्रारूप प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयोगाने अंतिम शिक्कामोर्तब केला आहे. त्यानुसार मनपा प्रशासनाकडून आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना शनिवार (ता.४) रोजी अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.