

Nagpur colder than Mahabaleshwar
Sakal
नागपूर : साधारणपणे महाबळेश्वर हे महाराष्ट्रात सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण मानले जाते. मात्र सोमवारी थंडीच्या बाबतीत नागपूरने महाबळेश्वरलाही मागे टाकले आहे. विदर्भातील थंडीच्या तीव्र लाटेमुळे गेल्या दोन दिवसांत नागपूरच्या तापमानात चार अंशांची घट होऊन पारा १२.२ अंशांवर आला.