Nagpur Congress corporator Shubham Motghare house firing
esakal
नागपूर : प्रभाग २६ चे काँग्रेस नगरसेवक असलेले शुभम मोटघरे यांच्या घरावर मंगळवारी (ता.२५) मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास अज्ञात युवकांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली (Shubham Motghare house firing in Nagpur) आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.