काँग्रेसच्या 'सृजन' बैठकीत राडा; दक्षिण नागपुरात पदाधिकारी भिडले, निरीक्षकांसमोरच हाणामारी

Nagpur Congress Clash : बघता-बघता वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
Nagpur Congress Clash

Nagpur Congress Clash

esakal

Updated on

​नागपूर : काँग्रेसच्या ‘संघटन सृजन’ अभियानाच्या बैठकीत आज मोठा राडा झाला. दक्षिण नागपुरातील महाकाळकर सभागृहात शहराध्यक्ष निवडीच्या मुलाखती सुरू असतानाच दोन गट आपसात भिडले. बघता-बघता वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com