

Nagpur News
sakal
नागपूर : खर्ऱ्यासह पानमसालामध्ये वापरल्या जाणाऱ्या सडक्या सुपारीच्या लकडगंज परिसरातील स्मॉल फॅक्टरी परिसरातील चार गोदामांवर गुन्हेशाखेच्या दोन पथकाने छापा टाकून ९० लाख रुपयांच्या सडक्या सुपारीचा मोठा साठा जप्त केला. प्रथमच मोठ्या प्रमाणात केलेल्या कारवाईने सुपारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.