Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

दारूच्या नशेत खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने गुरुवारी दारुच्या नशेत महिलांशी वाद घातल्यावर त्याला पोलिस ठाण्यात आणले.
Crime

crime

Esakal

Updated on: 

नागपूर - दारूच्या नशेत खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने गुरुवारी (ता. १) रात्री आठ वाजता भोले पेट्रोलपंप चौकात दारुच्या नशेत महिलांशी वाद घातल्यावर त्याला पोलिस ठाण्यात आणले. यावेळी ठाण्यात कर्मचाऱ्यांशीही हुज्जत घालत धक्काबुक्की करीत एका पोलिसाची कॉलर पकडून त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com