Nagpur Crime : महिलेला करायला लावली नग्न पूजा, व्हिडिओ बनवला अन्...नागपुरात भोंदूबाबाचा प्रताप उघड, 'असं' शोधायचा सावज

Nagpur Crime : या भोंदूने कुटुंबावरील संकट दूर करण्यासाठी महिलेसोबत ओळख वाढवून घरात प्रवेश मिळवला आणि मी काळी जादू जाणतो म्हणुन महिलेला नग्न पूजा करण्यास भाग पाडले. यानंतर पुजेचा व्हिडिओ बनवला.
Police arrest fake godman in Nagpur who forced a woman into nude rituals and blackmailed her with video evidence.
Police arrest fake godman in Nagpur who forced a woman into nude rituals and blackmailed her with video evidence.esakal
Updated on

Summary

  1. नागपूरमध्ये हबीबुल्ला मलिक उर्फ ‘मामा’ या भोंदूबाबाने महिलेला नग्न पूजा करण्यास भाग पाडून व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केले.

  2. आरोपी महिलेला धमकावत वारंवार अश्लील कृत्य करायला लावत होता; शेवटी पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली.

  3. आरोपी गरीब व कष्टकरी लोकांना काळी जादूच्या नावाखाली फसवत होता; इतर महिलांशीही अशा कृत्यांचा संशय आहे.

नागपूरमध्ये एका भोंदूबाबाचे मोठे कांड समोर आले आहे. कुटूंबावरील संकटे दूर कऱण्यासाठी एका महिलेला नग्न पूजा करायला लावली, यात पुजेचा व्हिडिओ तिला पाठवून ब्लॅकमेलिंग करत अश्लील कृत्य केले, हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरु होता. अखेर भोंदूबाबाच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. नागपूरच्या पाचपावली पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com