

Nagpur Dangerous Electric Poles
sakal
नागपूर : रस्त्यावरील विद्युत खांब धोकादायक असून अपघाताला आमंत्रण देणारे आहे. शहरातील विविध रस्त्यावर असलेला हा प्रकार ‘सकाळ’ने वृत्तमालिकेच्या माध्यमातून प्रकाशित करताच महावितरणने त्याची गंभीर दखल घेतली आहे. अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष भागाची पाहणी करीत असून विद्युत खांबांचा आढावा घेत आहे.