.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Police investigate the fatal attack on a 27-year-old man following a dispute over firecrackers in Nagpur's Deonagar area.
esakal
नागपूर : वाहनासमोर फटाके फोडण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. यावेळी चार जणांनी मिळून एका तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा निर्घृण खून केला. लक्ष्मीपूजनाच्या रात्री बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवनगर चौकात रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.