

Nagpur News
esakal
नागपूर: जिल्हा परिषदेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवासाठी २० लाखांची तरतूद करण्यात आहे. दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवातून कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असून, यंदाच्या वाढीव निधीमुळे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवला जाणार आहे. मागील वर्षी यात १३ लाखांची वाढ करण्यात आली होती, हे विशेष.