Nagpur District Court: नागपूर जिल्हा न्यायालयाला बॉम्ब धमकी; बीबीडीएसकडून कसून तपासणी
Bomb threat email sent to Nagpur District Court: सदरमधील जिल्हा न्यायालयाच्या ईमेलवर गुरुवारी (ता.१८) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.
नागपूर : सदरमधील जिल्हा न्यायालयाच्या ईमेलवर गुरुवारी (ता.१८) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.