
Nagpur Panchayat Elections
sakal
नागपूर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण निश्चितीची प्रक्रिया नागपूर जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ६) जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.