

Nagpur Air Quality
sakal
नागपूर : दिवाळीत फटाक्यांमुळे निर्माण होणारा धूर, कार्बन आणि सूक्ष्म धूलिकण हवेची गुणवत्ता (एक्यूआय) खालावली होती. परंतु, पावसाने हजेरी लावल्याने हवेचा दर्जा उल्लेखनीयरीत्या सुधारला आणि नागरिकांना शुद्ध हवेत श्वास घेण्याचा अनुभव मिळाला.