नागपूर नशेच्या गर्तेत, तरुणाईला ड्रग्जचा विळखा; २ महिन्यांत ८८ किलो अंमली पदार्थ जप्त, ४१ गुन्हे नोंद

88 Kg Narcotics Seized in 43 Days : गेल्या ४३ दिवसात नागपूर शहरात विविध मार्गांनी ड्रग्ज तस्करांनी मोठ्या प्रमाणात एमडीसह इतर अमली पदार्थाची शहरात तस्करी केल्याची दिसून येते.
Nagpur Drug Network Expand

Nagpur Drug Network Expand

esakal

Updated on

Rising drug menace in Nagpur: Police crack 41 NDPS cases in 43 days; students and young users becoming primary targets : नागपूर शहरात अमली पदार्थांविरोधात सातत्याने कारवाया होत असतानाही ड्रग्जचे जाळे कमी होण्याऐवजी अधिक विस्तारीत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. नव्या वर्षाच्या अवघ्या जानेवारी ते १३ फेब्रुवारी या ४३ दिवसांच्या कालावधीतच एनडीपीएस कायद्यांतर्गत ४१ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच तब्बल ८८ किलो अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com