Nagpur E-Bus Service: पंतप्रधानांच्या हस्ते शनिवारी नागपुरात धावणार 'पीएम ई-बस'; सार्वजनिक वाहतुकीचा नवा अध्याय

PM to Virtually Inaugurate E-Bus Service: पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत नागपूरसाठी मंजूर ५० इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी रोजी आभासी पद्धतीने होणार आहे.
Nagpur E-Bus Service

Nagpur E-Bus Service

sakal

Updated on

नागपूर : पीएम ई-बस सेवा योजनेअंतर्गत नागपूर शहरासाठी एकूण १५० इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यातील ३० बसेस दाखल झाल्या असून आणखी २० मिळणार आहेत. या ५० बसेसचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (ता. १४) आभासी पद्धतीने होणार असल्याची माहिती मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com