ई-चालानची कडक कारवाई, पण दंड वसुलीचे काय? १ हजार ३४३ कोटी रुपयांच्या रक्कमेची थकबाकी

Pending E-Challan Dues : कोट्यवधी रुपयांचा दंड आकारण्यात आला असला तरी त्यातील १ हजार ३४३ कोटी रुपयांची रक्कम अद्याप वसूल झालेली नाही.
Nagpur Pending E-Challan Dues

Nagpur Pending E-Challan Dues

esakal

Updated on

मंगेश गोमासे

राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी वन स्टेट वन ई-चलान प्रणाली राबविली जात असली तरी प्रत्यक्षात लाखो प्रकरणे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. कोट्यवधी रुपयांचा दंड आकारण्यात आला असला तरी त्यातील १ हजार ३४३ कोटी रुपयांची रक्कम अद्याप वसूल झालेली नाही. त्यामुळे वाहतूक नियमांची अंमलबजावणी कितपत प्रभावी आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com