
Smart Goggle
sakal
नागपूर : रस्त्यावर फिरताना आजूबाजूच्या अडथळ्यांच्या अंदाजासाठी अंध व्यक्तींच्या हाती लाल-पांढरी काठी यापूर्वी आपण पाहिली. पण, त्या काठीच्याही काही मर्यादा होत्या. त्या मर्यादांना छेद देत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील जैववैद्यकीय अभियंता इक्रामूल हक यांनी स्मार्ट गॉगलचा पर्याय दृष्टिहीनांसाठी वास्तवात आणला आहे.