Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

Nagpur EVM Training, S-3 Voting Machines, Local Body Elections : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नागपूर जिल्ह्याला नवीन एस-३ प्रकारची मतदान यंत्रे प्राप्त झाली आहेत.
Election officials and staff attend training in Nagpur on the operation of new S-3 electronic voting machines and the EMS management system.

Election officials and staff attend training in Nagpur on the operation of new S-3 electronic voting machines and the EMS management system.

esakal

Updated on: 

नागपूर, : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ईसीआयएल कंपनीकडून नवीन ‘एस-३’ प्रकारची मतदान यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. नागपूर जिल्ह्यासाठी तीन हजार कंट्रोल युनिट (सीयू), एक हजार बॅलेट युनिट (बीयू) आणि एक हजार एसएमएम प्राप्त झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com