नागपूरला स्फोटाची राजधानी करायची आहे का? एसबीएल कंपनी स्फोटप्रकरणी अद्याप कारवाई नाही, अनिल देशमुख संतापले...

Anil Deshmukh Questions Govt Over No Action in SBL Energy Blast : नागपूर जिल्ह्याची ओळख 'टायगर कॅपिटल' म्हणून आहे, परंतु दुर्दैवाने आता जिल्ह्याची ओळख 'स्फोटांची राजधानी' म्हणून होणार का? अशी विचारण करू माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
Anil Deshmukh Questions Govt Over No Action in SBL Energy Blast

Anil Deshmukh Questions Govt Over No Action in SBL Energy Blast

esakal

Updated on

नागपूर जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षांत स्फोटके निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे ४७ निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे. असे असतानाही संबंधित यंत्रणा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. नागपूर जिल्ह्याची ओळख 'टायगर कॅपिटल' म्हणून आहे, परंतु दुर्दैवाने आता जिल्ह्याची ओळख 'स्फोटांची राजधानी' म्हणून होणार का? अशी विचारण करू माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या तपासावर चिंता व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

Vijaysingh Deshmukh Victory
Chitra Wagh and Navnath Ban
Shweta Patil and Vijaysinh Deshmukh
Anil Pawar Escapes Major Injury After Sickle Attack Near Indapur Municipal Council
Marathi News Esakal
www.esakal.com