
प्रवीण वानखेडे
नागपूर : दिवसेंदिवस उन्हाचे चटके जाणवत असताना शहरात आगीच्या घटनांची तीव्रताही वाढत चालली आहे. आगीच्या घटनांमध्ये नुकसानीच्या आकडेवारीचा आलेख चढता आहे. अशा स्थितीत शहरातील सुरक्षच्या दुष्टीने माहिती घेतली असता, शहरात फक्त ५६ हायड्रंट असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.