

Nagpur Loan Waiver
esakal
नागपूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ३८ हजार पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती प्रशासनाने शासनाकडे पाठवली होती. त्यानंतर योजनेच्या याद्याही जाहीर झाल्या. परंतु यापैकी नेमके किती जण ‘पात्र’ ठरले, याचा तपशील समोर न येता ‘डॅशबोर्ड’च्या तांत्रिक जाळ्यात अडकून पडला आहे.