

Nagpur Farmar Protest: शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये बच्चू कडू यांनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनासाठी मोठ्या सख्येने शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. मात्र कोर्टाने बुधवारी सहा वाजल्यानंतर आंदोलनस्थळ सोडण्याचे आदेश दिलेले होते. परंतु आंदोलनाची वेळ संपली तरी बच्चू कडू आंदोलनावर ठाम असल्याचं दिसून येतंय.