

Nagpur Protest
sakal
नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून बच्चू कडू यांच्या नेतृत्वात संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांंसाठी नाश्ता, जेवणाच्या व्यवस्थेसाठी नागपूर जिल्ह्यातील शेतकरीच धावून आले आहेत. गाड्या भरून खाण्यापिण्याचे साहित्य आंदोलनस्थळी पाठविण्यात येत आहे.