

Nagpur Fire Safety
sakal
तुषार पिल्लेवान
नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या ३५ लाखांच्या पुढे गेली असून ३० ते ३५ माळ्यांच्या उंच इमारतींचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. मात्र या वाढीच्या तुलनेत शहराची अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याचा वेग अत्यंत संथ आहे.