Nagpur News: हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी ;आगीच्या घटनांमुळे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा निर्णय

Nagpur Firecracker Ban, Sky Shots Restrictions : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २४ तासांत आगीच्या ४२ घटना घडल्यानंतर नागपूर महापालिकेने गच्ची, टेरेस, बाल्कनी, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी हवेत उडणारे फटाके फोडण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत बंदी घातली आहे.
Nagpur Municipal Corporation restricts aerial firecrackers such as rockets and sky shots until November 30 following multiple fire incidents during Diwali.

Nagpur Municipal Corporation restricts aerial firecrackers such as rockets and sky shots until November 30 following multiple fire incidents during Diwali.

esakal

Updated on: 

नागपूर: शहरात हवेत उडणारे स्काय शॉट, रॉकेट व इतर फटाके इमारतीच्या गच्चीवर, टेरेस, बाल्कनी, झोपडपट्टी, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, वाहनतळ आदी ठिकाणी फोडण्यावर ३० नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

Loading content, please wait...