Nagpur Liquor Seizure: विदेशी मद्याची तस्करी, चार आरोपींना अटक; उत्पादन शुल्क विभागाकडून ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nagpur News: विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा फास आवळला आहे. विभागाने दोन वेगवेगळ्या कारवाईंमध्ये ४१ लाखांवरील मुद्देमाल जप्त करून, चार आरोपींना अटक केले आहे.
नागपूर : विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा फास आवळला आहे. विभागाने दोन वेगवेगळ्या कारवाईंमध्ये ४१ लाखांवरील मुद्देमाल जप्त करून, चार आरोपींना अटक केले आहे.