Friendship Day Crime : मैत्री, लग्न, गिफ्टवरून फ्रेंडशिप डे दिवशी वाद; तरुणीला नदीत ढकलून दिलं अन् नागपूरमध्ये थक्क करणारी हत्या

Nagpur Police : नागपुरात फ्रेंडशिप डे दिवशी मैत्री, लग्न आणि गिफ्टवरून झालेल्या वादातून तरुणीला नदीत ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Friendship Day Crime Nagpur Police

Friendship Day Crime Nagpur Police

esakal

Updated on

Nagpur Crime News : फ्रेंडशिप डेच्या दिवशी झालेल्या वादातून एका २९ वर्षीय तरुणीला जुन्या रेल्वे पुलावरून नदीत ढकलून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आशीष मनपिया याला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com