Nagpur : नो डिजिटल पेमेंट, ओन्ली कॅश; नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांचा मोठा निर्णय

Nagpur Petrol Pump Digital Payment : नागपुर जिल्ह्यातल्या सर्व पेट्रोल पंपांवर आता डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही. याबाबत विदर्भ पेट्रोल असोसिएशनने निर्णय घेतला असून १० मेपासून लागू केला जाणार आहे.
Nagpur Digital Payment on Petrol Pump
Nagpur Digital Payment on Petrol PumpEsakal
Updated on

डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन व्यवहारांवर भर दिला जात आहे. मात्र असे असताना या डिजिटल पेमेंटचा फटका बसत असल्यानं नागपूर जिल्ह्यातल्या पेट्रोल पंप चालकांनी डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. १० मे पासून जिल्ह्यातील कोणत्याच पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही. विदर्भ पेट्रोल असोसिएशनने असा निर्णय़ घेतला असून यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com