Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Nagpur Ganesh Visarjan Security Arrangements: अनंत चतुर्दशीला नागपूरमध्ये १,७०२ सार्वजनिक मंडळे व लाखो घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी ड्रोन, सीसीटीव्ही, कमांड कंट्रोल सेंटर आणि ६,४०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Ganesh Visarjan

Ganesh Visarjan

esakal

Updated on

नागपूर, : शहरात शुक्रवारी (ता.२५) अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. शहरातील १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळे आणि अंदाजे २ लाख ४ हजार घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून, त्यासाठी सुमारे ६ हजार ४०० पोलिस अधिकारी व अंमलदारांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यंदा गणेश विसर्जनावर पोलिसांकडून ड्रोनने नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी आज येथे पत्रकारपरिषदेत दिली

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com