Nagpur News: नागपूर-गोंदिया-वाशीम जिल्ह्यात दोन दुर्दैवी अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू

Nagpur Region Road Accidents Overview: नागपूर, वाशीम व गोंदिया जिल्ह्यात दुचाकी आणि चारचाकी अपघातांमध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: वाशीम व गोंदिया जिल्ह्यात गुरुवारी (ता. २३) सायंकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. सुकळी नाका (जि. गोंदिया) येथे झालेल्या अपघातात मायलेकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक पती जखमी झाला. पार्डी टकमोर फाट्यावर (जि. वाशीम) येथे झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील पतिपत्नी व मुलगा या तिघांचाही मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com